Coronavirus Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी १७३ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी १७३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६९ हजार दोन झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) शुक्रवारी १७३ रुग्ण (Corona Patients) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६९ हजार दोन झाली आहे. आज ११६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६३ हजार ४३४ झाली आहे.

सध्या एक हजार ४०५ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ३९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५८१ रुग्ण उपचार घेत आहेत. ८२४ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १३ लाख ८७ हजार ५०० व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ३६ मेजर व ३८४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४३० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ६९२ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT