Crime sakal
पिंपरी-चिंचवड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; वडिलांना जिवे मारण्याची धमकी

फिर्यादीला मारहाण करीत तिच्या वडिलांना जिवंत न सोडण्याची धमकी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला. तसेच, आरोपीने मुलीला नशाकारक इंजेक्शन देत, तिच्या वडिलांना जिवंत न सोडण्याची धमकी दिली. ही घटना मुळशी तालुक्यातील भुकूम येथे घडली. समीर विजय भालेराव ऊर्फ डॉनी सिंग (वय २८) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित मुलीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी समीर याने मुलीच्या घरी येऊन तिच्या लहान भावाला धमकावले व फिर्यादीसह तिच्या भावाला त्याच्या घरी नेले. तिथे त्याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. तिला नशाकारक इंजेक्शन देऊन घराबाहेर पडण्यास अटकाव केला. फिर्यादीला मारहाण करीत तिच्या वडिलांना जिवंत न सोडण्याची धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

HP Laptop: एचपीचा प्रीमियम लॅपटॉप भारतात लाँच; तब्बल 160GB vRAM आणि जबरदस्त AI फीचर्ससह बाजारात एंट्री!

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

SCROLL FOR NEXT