Ajit pawar  sakal
पिंपरी-चिंचवड

Ajit Pawar Interview: ‘दिलखुलास दादा’; अजित पवारांची बिनधास्त उत्तरं

चिंचवडमध्ये पार पडली अजित पवारांची मुलाखत

सकाळ वृत्तसेवा

Ajit Pawar Exclusive Interview: राज्य सरकारमधील १६ आमदार अपात्र ठरणार, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, अशा वृत्तांनी दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्याबाबत अजित पवार यांनी खुलासा केला, त्यामुळे चर्चा थोडी थंडावली. पण ती पूर्णपणे शमली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अजूनही तर्कवितर्क लावले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखती विविध विषयांवर बिनधास्त भाष्य केलं. त्यांच्या या मुलाखतीकडं अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं होतं. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही मुलाखत पार पडली. या वेळी ‘सकाळ’निर्मित ‘दिलखुलास दादा’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशनही झाले. त्यांचा जीवनप्रवास व त्यांच्या कामाची, स्वभावाची वैशिष्ट्ये पुस्तकात मान्यवरांनी शब्दबद्ध करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : लोकसभेचे कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT