kunal and sakshi sakal
पिंपरी-चिंचवड

'थेरगाव क्वीन'सोबत धमकी व अश्लील व्हिडीओ बनविणारा अटकेत

स्वयंघोषित थेरगाव क्वीनसोबत धमकी व अश्लील शिव्यांचा व्हिडिओ बनवणाऱ्या कुणाल कांबळे याला वाकड पोलिसांनी अखेर अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

स्वयंघोषित थेरगाव क्वीनसोबत धमकी व अश्लील शिव्यांचा व्हिडिओ बनवणाऱ्या कुणाल कांबळे याला वाकड पोलिसांनी अखेर अटक केली.

पिंपरी - स्वयंघोषित थेरगाव क्वीनसोबत (Thergaon Queen) धमकी व अश्लील शिव्यांचा व्हिडिओ (Video) बनवणाऱ्या कुणाल कांबळे (Kunal Kambale) याला वाकड पोलिसांनी अखेर अटक (Arrest) केली. पोलिस ठाण्यात आणताच दोन्ही हात जोडून पुन्हा असे व्हिडीओ तयार करणार नाही, सॉरी, असे म्हणत त्याने माफी (Sorry) मागितली. या प्रकरणात दोन मुलींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.

अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून या टोळीने अक्षरश धुमाकूळ घातला. विविध स्तरातून संताप व्यक्त केला गेला. दरम्यान, याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात स्वयंघोषित थेरगाव क्वीन साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव) व साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड ) व कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यातील साक्षी श्रीश्रीमल व साक्षी कश्यप यांना तातडीने अटक केली. मात्र, कुणाल कांबळे फरारी होता. त्यालाही गुरुवारी पोलिसांनी अटक केली.

त्याने दोन्ही हात जोडून पुन्हा असे व्हिडीओ तयार करणार नाही, सॉरी, असे म्हणत सर्वांची माफी मागितली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT