Fire e sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : चिंचवडमध्ये चार दुकानांना आग

चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ पत्राशेडची दुकाने असून यापैकी चार दुकानांना दुपारी पावणेदोनच्या सुमारास अचानक आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील पत्राशेडच्या चार दुकानांना अचानक आग लागली. या आगीत दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता. ५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. (Chinchwad Fire Accident)

चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ पत्राशेडची दुकाने असून यापैकी चार दुकानांना दुपारी पावणेदोनच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दीड तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामध्ये दुकानांमधील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : तरुणीला भररस्त्यात मारहाण अन् शिवीगाळ, पोलिसांनी अटक करताच सत्य आलं समोर; पाहा Video

26/11च्या दहशतवाद्यांशी लढलेला NSG कमांडो कुख्यात गांजा तस्कर; ATSला २ महिने गुंगारा, 'गांजनेय' मोहिम राबवत अटक

Latest Marathi News Live Update : सिल्लोड तालुक्यात लंपी आजाराने घेतले जनावरांचे प्राण; लसीकरणाअभावी शेतकरी चिंतेत

Sangli Crime News : उच्चभ्रू वस्तीत चोरी करायला गेले अन् अंगभरून मार खाऊन आले, सांगलीत मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Pune News : पुनर्विकासासाठी मोठा दिलासा! जुन्या मोजणीवर हद्द होणार कायम

SCROLL FOR NEXT