Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली खंडणी

डॉक्टरसह त्यांच्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बालेवाडी येथे घडला.

सकाळ वृत्तसेवा

डॉक्टरसह त्यांच्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बालेवाडी येथे घडला.

पिंपरी - डॉक्टरसह त्यांच्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बालेवाडी येथे घडला.

याप्रकरणी ४६ वर्षीय डॉक्टरने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून जितेंद्रकुमार व अन्य एकावर गुन्हा दाखल आहे. बालेवाडी येथील इसेन्शिया हाईट्स येथे सुलेखा डॉटकॉम स्पा अँड ब्युटी सर्व्हिसेस ऍट होम याद्वारे जितेंद्रकुमार याने सर्व्हिसेस देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडे रोख रकमेची मागणी करून धमकी दिली.

फिर्यादी पैसे देत नसल्याचे माहित होताच फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीचे न्यूड फोटो तयार करून ते फोटो एस्कॉर्ट साईट पे भेज दूंगा अशी धमकी दिली. हे फोटो फिर्यादीच्या व्हॅट्सऍपला पाठवून फिर्यादीकडे दहा हजारांची मागणी केली. गुगल पे द्वारे चार हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले . तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT