पिंपरी-चिंचवड

Pune PMPML : पीएमपीएमएल तिकिटावरील नावात बदल करण्याची मागणी

CD

पिंपरी, ता. २८ ः महापालिकेच्या बाजूला असणाऱ्या चौकाचा पिंपरी चौक असा उल्लेख न करता महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी) व पिंपरी कॅम्प येथील चौकाचा कराची चौक असा उल्लेख न करता संत गाडगे महाराज चौक असा पीएमपीएमएल तिकिटावर उल्लेख करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन भीमसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक (ऑपरेशन) सतीश गव्हाणे यांना दिले. यावेळी आनंद साळवे, सुभाष विद्यागर, राजू चव्हाण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 3 दिवसांत 56,000 रुपयांनी स्वस्त! 24K, 22K आणि 18K सोनं कितीला? चांदीही नीचांकी पातळीवर

Sangli District Bank Election : दुष्काळाचा 'ड्रामा' अन् सग्यासोयऱ्यांचा 'हंगामा'; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 'या' पॅटर्नची राज्यभर चर्चा

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनला नेमकं काय झालं? दुसऱ्या सामन्यातून घेतली माघार, आता मालिकेला मुकणार? BCCI ने दिले अपडेट्स

Marathi News Live Updates: आधी कारने धडक दिली, रस्त्यावर पडताच लोखंडी रॉडने चेहऱ्यावर वार करत मित्रानेच केला बंटी दीक्षितचा निर्घृण खून

Central Railway: कल्याण-कसारा विशेष ब्लॉकचा प्रवाशांना फटका! लोकलसह एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार; पाहा नवे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT