Janvhi Kapoor sakal
Premier

Janvhi Kapoor: जान्हवीची तब्येत कशी आहे? वाचा काय म्हणाले बोनी कपूर

Janvhi Kapoor Health News: ती रुग्णालयात दाखल झाल्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करीत आहेत

सकाळ वृत्तसेवा

Janvi Kapoor latest Update: अभिनेत्री जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ती रुग्णालयात दाखल झाल्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करीत आहेत. मात्र लवकरच ती घरी परतणार असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले

सध्या जान्हवी कपूर तिच्या उलझ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन्स ती करीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु अचानक जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तिला अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबतीत बोनी कपूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की एच. एन. रुग्णालयात जान्हवीला दाखल करण्यात आले आहे. डाॅक्टर तिच्यावर उपचार करीत आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. आता तिची तब्येत ठीक आहे. उद्या किंवा परवा तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Australia: IND मध्ये रंगणार AUS vs ENG कसोटी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO ने दिले मोठे संकेत; BCCI सोबत चर्चेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! तो पत्नीवर २० वर्ष रुसला, एकही शब्द नाही बोलला; कारण काय तर...

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Ashadhi Ekadashi Special: १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि चटपटीत 'उपवासाची कचोरी'!

WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

SCROLL FOR NEXT