Madhuri Dixit sakal
Premier

VIDEO: "चने के खेत में..." गाण्यावर धकधक गर्ल माधुरीचा जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Madhuri Dixit: माधुरीच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

priyanka kulkarni

Madhuri Dixit Viral Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या नृत्यानं आणि अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकते. माधुरीच्या डान्समुळे अनेक गाणी हिट ठरली. त्यापैकी "चने के खेत में" या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशातच आता या गाण्यावरील माधुरीच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

धकधक गर्लचा व्हिडीओ व्हायरल

माधुरीनं कोलकाता येथील एका स्टोअरच्या लाँच इव्हेंटला हजेरी लावली. यावेळी या इव्हेंटमधील लोकांनी माधुरीला डान्स करण्याची रिक्वेस्ट केली. त्यानंतर माधुरीनं "चने के खेत में" या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

माधुरीच्या डान्सच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "माधुरी अजूनही 18 वर्षांची दिसते" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "माधुरी खूप छान डान्स करते."

पाहा व्हिडीओ:मा

शाहरुख खान, माधुरी दीक्षित, दीपक तिजोरी, कल्पना अय्यर आणि जॉनी लीव्हर यांचा 'अंजाम' हा चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील कोल्हापूर से आयी, बडी मुश्कील है आणि चने के खेत में ही गाणी सुपरहिट ठरली. आजही लोक ही गाणी आवडीनं ऐकतात.

माधुरी विविध गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. माधुरीला इन्स्टाग्रामवर 39.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT