Malaika Arora sakal
Premier

Malaika Arora: मलायकाच्या 'त्या' कृत्याचं होतंय कौतुक; व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...

Viral Video: मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मलायका ही रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही अनेकवेळा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण मलायका ही सध्या तिच्या एका व्हिडीओमध्ये चर्चेत आहे. मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मलायका ही रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. मलायकाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जिमच्या बाहेर स्पॉट झाली मलायका

मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती जिमच्या बाहेर स्पॉट झालेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका ही जिमच्या गेटच्या बाहेर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. मलायकाच्या या कृत्यानं अनेकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मलायकाच्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक जण मलायकाचं कौतुक करत आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

मलायकाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मलायका, तू खूप चांगलं काम केलंस" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "मलायका खूप डाऊन टू अर्थ आहे."

पाहा व्हिडीओ:

मलायकाचे ही तिच्या वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. 1998 मध्ये मलायकानं अरबाज खानशी लग्न केलं त्यानंतर मलायका आणि अरबाजचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन यांना अनेक वेळा त्यांच्यात असणाऱ्या वयाच्या अंतरावरुन ट्रोल केलं जातं. पण मलायका आणि अर्जुन हे दोघे ट्रोलर्सकडे लक्ष न देते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan: कल्याण कोर्टाबाहेर वकील आणि मद्यधुंद पोलिसात हाणामारी, गैरवर्तन केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Shaktipeeth Highway Controversy : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, राजू शेट्टींनी मांडल गणित; '१७ किमीचा डोंगराएवढा भराव'

मराठमोळ्या अभिनेत्याने घेतलं तिसरं घर, गणेशपूजाही केली, चिमुकल्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : ठाणे रेल्वे स्थानकावरील असुविधेच्या कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची आगपाखड

IPL 2026 : विराट कोहलीचा 'पार्टनर' परतणार, RCB प्ले ऑफमध्ये राडा घालणार… गतविजेत्यांना मिळालं बळ

SCROLL FOR NEXT