Rakul Preet Singh's brother arrested 
Premier

Rakul Preet Singh Brother Arrested : अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या भावाला अटक! सापडलं २.६ किलो कोकेन

Rakul Preet Singh's brother arrested : बॉलीवुड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंह याच्याबद्दल एक मोठा बातमी समोर आली आहे

रोहित कणसे

बॉलीवुड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंग याच्याबद्दल एक मोठा बातमी समोर आली आहे. हैदराबाद येथील कोकेन रॅकेटमध्ये त्याचे नाव पुढे आले असून त्याला अटक करण्यात आली आहे . या प्रकरणात एकूण ३० नावांचा खुलासा करण्यात आला आहे.

तेलंगाना अँटी नारकोटिक्स डिपार्टमेंटला २.६ किलो कोकेन सापडले आहे, जे विक्रीसाठी हैदराबाद येथे आणण्यात आले होते. टीमने या रॅकेटचा भंडाफोड केला आणि ३० संभावित ग्राहकांची नावे उघड केली(यामध्ये एक अभिनेत्रीचा भाऊ देखील आहे). आता ही सर्व नावे हैदराबाद कमिश्नर यांच्याकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

महत्वाची बाब म्हणजे, २०२० साली सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज केसच्या तपासादरम्यान रकुल प्रीतचे नाव देखील पुढे आले होते. यासोबतच इतरही अनेक अभिनेत्रीची नावे प्रकरणाशी जोडली गेली होती, ज्यामध्ये रकुल देखील होती. मीडियामध्ये आपले नाव आल्यावरून तिने नाराजीदेखील व्यक्त केली होती. इतकेच नाही तर याविरोधात ती उच्च न्यायालयात देखील गेली होती. रकुलने तिला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT