Corona l0.jpg 
पुणे

पुण्यातील एका सोसायटीतील `एवढ्या` जणांचे कोरोना रिपोर्ट...

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाले तेव्हापासून एक ही कोरोना रुग्ण न आढळलेल्या 175 सदनिका असलेल्या गार्डेनिया सोसायटी फेज वन मध्ये आई व मुलगा असे दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असुन त्यांच्या संपर्कात आलेल्या बावीस व्यक्तींना स्वब तपासणी साठी खराडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


सदर कोरोना पॉझिटिव्ह महिला (वय 48 )  ससून रुग्णालयात कार्यरत आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची कोरोना टेस्ट केली असता महिलेच्या मुलाचा रिपोर्ट् पॉझिटिव्ह आला तर दोन व्यक्तींचे रिपोर्ट् निगेटिव्ह आले. सोसायटीच्या काही रहिवाश्यांकडून कोरोना विषयी गांभीर्याने  घेतले जात नाही. अनेक सोसायट्यांमध्ये  सोशल डिस्टन्सचे पालन न करता सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एकत्रित बसून कॅरम खेळणे आदी प्रकार करतात. त्यामुळे या बावीस व्यक्तींचे रिपोर्ट् काय येईल या काळजीने सोसायटीतील रहिवाशी चिंताग्रस्त  झाले  आहेत.

पुण्यातील इतर बातम्यासाठी येथे- क्लिक करा

पाच दिवसापूर्वी कल्याणीनगर येथे थ्री स्टार हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये  सहा जणांना कोरोनाची लागण   झाली होती. दररोज वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर भागात रुग्ण आढळुन येत असले तरी कोरोनाला  हरवून घरी परतणाऱ्याची संख्या अधिक आहे ही एक सकारत्मक बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

Latest Marathi News Live Update : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्प

ऑफिसच्या कामांची सुट्टी! OpenAI ने लॉन्च केले GPT-5.4, आता तुमचा लॅपटॉप-कॉम्प्युटर चालवणार स्वतः AI

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

SCROLL FOR NEXT