Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : शेअर बाजारात नफ्याचे अमिष दाखवून तीन लाख ६३ हजारांना गंडा

शेअर बाजारात नफ्याच्या बहाण्याने वाघोलीतील एका व्यक्तीला तीन लाख ६३ हजार रुपायांचा गंडा घातल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : शेअर बाजारात नफ्याच्या बहाण्याने वाघोलीतील एका व्यक्तीला तीन लाख ६३ हजार  रुपायांचा गंडा घातल्याची घटना घडली.

 शेअर बाजारात व आयपीओ मध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने वाघोली येथील ३८ वर्षीय व्यक्तीला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात  आला आहे. 

पोलीसांनी दिलेलया माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर मोबाईल धारकाने शेअर बाजारात व आयपीओ मध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे तीन लाख ६३ हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT