Pune Police Commissioner Amitesh Kumar sakal
पुणे

Police Transfer : मोठी बातमी! शहरातील सातशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सुमारे ७०० ते ८०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर पोलिस आयुक्तालयातील सुमारे ७०० ते ८०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या १४ आणि १५ फेब्रुवारीला अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यामध्ये पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलिस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.

एकाच पोलिस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे. येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी पोलिस कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येतील, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या या संबंधित पोलिस कर्मचार्‍यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या तीन पर्यायानुसार करण्यात येणार आहेत. कोणाचीही गैरसोय होईल, अशा पद्धतीने बदल्या केल्या जाणार नाहीत. परंतु त्या नियमांनुसार होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

Menstrual Hygiene Day 2026: मासिक पाळीत स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टिप्स

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड संशयातून प्रियकराची कपड्यांच्या दुकानात घुसून प्रेयसीला बेदम मारहाण

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT