rte 
पुणे

"आरटीई'चे प्रवेश आता तारखेनुसार 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील पहिल्या सोडतीद्वारे (लॉटरी) निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर प्रवेशासाठी शाळांना तारीख टाकण्याची सुविधा दिली आहे, अशी माहिती शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना निश्‍चित कालावधी मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी बालकांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. "आरटीई पोर्टल'वर शाळांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या नावासमोर तारीख टाकावी. त्यानंतर पालकांच्या मोबाईलवर मेसेज जाईल. तो पाहून त्या तारखेला पालकांनी शाळेत उपस्थित राहावे, अशी सूचना दिली आहे. प्रवेशासाठी बालकांना शाळेत नेण्याची गरज नाही, असे टेमकर यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊल

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

Salary System News: भारतीयांना आता महिन्यात दोन वेळा मिळणार पगार? कोणी दिला प्रस्ताव? कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता

INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

SCROLL FOR NEXT