पुणे

नायब सुभेदार अमोल पळसकर यांची सेवापूर्ती

CD

नायब सुभेदार अमोल पळसकर यांची सेवापूर्ती
अहिल्यानगर, ता. १२ ः भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार अमोल पळसकर यांनी २२ वर्षे सेवा केली. मूळ गावी खारेकर्जुने (ता. नग) येथे ढोल, ताशाच्या गजरात देशभक्ती गीतांमध्ये मिरवणूक काढून सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा बँक संचालक रावसाहेब शेळके, आंबेजोगाइ (जि. बीड) येथील पोलिस उपनिरीक्षक देविदास वाघमोडे, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कराळे, त्रिदल सैनिक संघाचे अध्यक्ष संजय म्हस्के, नीळकंठ उल्हारे, पारनेर तालुका भूमापन अधिकारी अविनाश ठोकळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT