पुणे

पुण्यात कचरावेचकांचे सन्मानासाठी आंदोलन

शरयू काकडे

पुणे : पुण्यातील कचरावेचकांचे सन्मानासाठी आंदोलन जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या आज पुण्यात नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे. ''कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ संस्था कोणाच्या हितासाठी बंद पाडली जात आहे?'' असा सवाल त्यानी यावेळी उपस्थित केला.

गेली १५ वर्ष कष्ट सोसून पुण्याच्या कचरावेचकांनी उभ्या केलेल्या कचरा संकलन व्यवस्थेचे कंत्राटीकरण करण्याच्या चर्चेमुळे कचरावेचकांच्या उपजीविकेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने काम करून सुद्धा कचरावेचकांना गरजेचे सुरक्षा साहित्य, आयुर्विमा, वैद्यकीय सहाय्य आणि प्रोत्साहन भत्ता मिळाले नाही.

जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कचरावेचकांचे सन्मानासाठी आंदोलन करण्यात आलं. ''कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ संस्थेला ११५ नगरसेवक व ३२ लाख नागरिकांनी लेखी पाठिंबा दिला आहे, मग विरोध कोणाचा? ३५०० वेचक चालवत असलेली, रोज २ लाख किलो कचरा पुनर्निर्मितीस पाठवून शहराचे वार्षिक २१ कोटी रुपये वाचवणारी व्यवस्था कोणाच्या हितासाठी बंद पाडली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT