पुणे

आर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन रविवारपासून

CD

पुणे, ता. १४ : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती व कलागुणांना वाव देण्यासाठी ‘आर्ट मॅजिक २०२६’ या १९व्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन आर्ट मॅजिक ड्रॉइंग क्लासेसने केले आहे. रविवार (ता. १७) ते मंगळवार (ता. १९) दरम्यान जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन होणार आहे. नगरसेविका डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते रविवारी (ता. १७) सायंकाळी साडेचार वाजता उद्‍घाटन होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. आंतरराष्ट्रीय कलाकार महालक्ष्मी पवार आयोजिका असून, अंबादास पवार सहआयोजक आहेत. प्रदर्शनात ६० विद्यार्थ्यांच्या १८० हून अधिक कलाकृती मांडणार आहेत. चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी व सुनील सोनावणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT