पुणे

पिरंगुट येथील शिबिरात ५१ जणांचे रक्तदान

CD

पिरंगुट, ता. २४ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले. ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने माजी मुख्य प्रशासिका आदरणीय दादी प्रकाशमनीजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त बी. के. ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सेवा केंद्रामध्ये घेतलेल्या शिबिरात रक्तदान करून मानवसेवेचा संदेश दिला. हडपसर येथील अक्षय रक्तपेढी व आनंद हॉस्पिटलचे डॉ. गणेश जाधव यांनी सहकार्य केले. दादी प्रकाशमनीजी यांनी आपल्या जीवनातून प्रेम, शांती, सेवा आणि मानवकल्याणाचा संदेश दिला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने विविध सामाजिक सेवा उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT