पुणे

पुणे: भाजप नगरसेवकावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

रविंद्र जगधने

पिंपरी (पुणे) : देहूरोड कॅन्टोमेंटचे भाजपचे नगरसेवक विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पिस्तुलासह देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी (ता. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेत घडली होती.

साबीर समीर शेख (वय 19, रा. वराळे फाटा, तळेगाव स्टेशन) व साईतेजा ऊर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला (वय 19, रा. ऑर्डनन्स फॅक्‍टरी, देहूरोड) अशी त्यांची नावे आहेत.

आरोपीचा भाऊ व मित्र यांच्यावर दाखल जुन्या गुन्ह्यामध्ये खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद ठेवण्याचा राग आल्याने गोळीबार केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या दोन्ही लेनवरुन पुण्याकडे वाहतूक सुरु

Pune News : परप्रांतीय तरुणाने फेसबुक लाईव्ह करत जीवन संपवले, भाजी मंडईच्या बिल्डिंगवर गेला अन्... पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT