CNG gas Sakal
पुणे

Pune News: पुण्यात 1 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील सीएनजी पंपधारकांनी आपला नियोजित संप बंद पुढे ढकलला आहे. २० ऑक्टोबरपासून सीएनजी पंपांनी बेदमुत CNG विक्रीचा बंद कऱण्याचा इशारा दिला होता. मात्र आता दिवाळीचे कारण सांगत संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (CNG strike news in Marathi)

प्रलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जमा होईपर्यंत अनिश्चित काळासाठी CNG सेल बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डिलर असोसिएशनने घेतला आहे.

आज टोरंट CNG संपाच्या मुद्द्यावर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, सर्व 3 OMC (HPC, IOC, BPCL) आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालकांसह PDA व सह जिल्हा पुरवठा अधिकारी यांची बैठक पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT