corona logo.jpg
corona logo.jpg 
पुणे

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आणखी एका सदस्याला कोरोनाचा संसर्ग

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार (पुणे): खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.  दोन दिवसांपूर्वीच एका सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर एक महिन्यापूर्वीही एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. ते सदस्य कोरोनावर मात करून ठणठणीत बरा होऊन घरी आले आहेत. एक महिन्यात बोर्डाचे तीन सदस्य कोरोना बाधित झाले आहे.                         

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या 23 जुलै पर्यंत 471 एवढी झाली असून त्यापैकी 306 रुग्ण  बोर्डाच्या व विविध रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले असून उपचारादरम्यान 17 रुग्ण मृत्यू पावले आहेत, 23 जुलै पर्यंत  खडकी हद्दीतील 174 रुग्ण  अॅक्टिव्ह होते.

24 जुलै दुपारपर्यंत त्यात काल घेण्यात आलेल्या 66 जणांच्या स्वॅब तपासणीत 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सद्यस्थितीत खडकीत आता 189 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. व 1161 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT