Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News : बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Bomb threat: पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात बॉम्बस्फोटची धमकी

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुण्यात कधी, कोण, काय करील याचा नेम नाही. एका बायकोच्या दिवाण्याने ती नांदायला आली नाही तर चक्क बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिलीय. पुणे पोलिसांनी या प्रकणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

मागच्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. कौटुंबिक कलहसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे पुणं म्हटलं तर काहीतरी आगळीक असणारच, असं जणू समीकरणच झालंय.

मागे एका कुटुंबामध्ये चिकनसाठी राडा झाला होता. आईने आणि मुलींनी मिळून बापाला चोपून काढला होता. किरकोळ कारणावरुन बाऊ करण्याचे प्रकार पुण्यामध्ये घडत असतात. आतादेखील असाच एक प्रकार पुढे येतोय.

बायको नांदण्यासाठी परत नाही आली तर पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी तिच्या पतीने दिली आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला असा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. पुण्यात सात ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी फोनमधून देण्यात आली आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून धमकी देणाराचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT