पुणे

‘एसआरपीएफ’साठी रविवारी फेरपरीक्षा

CD

दौंड, ता. २० : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचसाठीच्या सशस्त्र पोलिस भरतीची लेखी फेरपरीक्षा रविवारी (ता. २४) दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य राखीव पोलिस दलाच्या पुणे परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक विजय मगर यांनी दिली. स्वामी चिंचोली येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे रविवारी सकाळी ११ वाजता फेरपरीक्षा होणार आहे. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र पाठविण्यात आले असून, त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन मगर यांनी केले. गट क्रमांक पाच मधील सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या १०४ जागांसाठी तब्बल २४४३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३९७८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT