Deccan Queen train going to Mumbai blocked for 20 minutes at Lonavala by the agitating citizens  
पुणे

Deccan Queen : मुंबईच्या दिशेने जाणारी 'डेक्कन क्विन' लोणावळ्यात अडवली! अखेर पोलीसांनी काढली स्थानिकांची समजूत

मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्विन रेल्वे लोणावळा येथे अडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणावळा येथील स्थानिकांनी ही रेल्वे गाडी तब्बल २० मिनिटे अडवून ठेवली.

रोहित कणसे

पुणे : मुंबईच्या दिशेने जाणारी डेक्कन क्विन रेल्वे लोणावळा येथे अडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणावळा येथील स्थानिकांनी ही रेल्वे गाडी तब्बल २० मिनिटे अडवून ठेवली.

मिळालेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्यांच्या आणि वंदे भारत रेल्वे लोणावळा येथे थांबवण्यात यावी या मागणीसाठी स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आले. या मागण्यासाठीच नागरिकांकडून रेल्वे रोको करण्यात आला. यावेळी शेकडो स्थानिक नागरिक हे या आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढली. त्यानंतर ही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT