Devendra Fadanvis_Nana Patekar  
पुणे

Devendra Fadnavis: फडणवीसांची ओरडून भाषण करण्याची सवय बदलली याचं कारण ठरले नाना पाटेकर; काय आहे किस्सा?

राजकीय सभांमध्ये आवेशानं ओरडून भाषण करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सवय अखेर बंद झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राजकीय सभांमध्ये आवेशानं ओरडून भाषण करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सवय अखेर बंद झाली आहे. त्यांची ही खोड मोडण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर कारणीभूत ठरले आहेत. याचा किस्सा स्वतः फडणवीसांनी पुण्यात नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना सांगितला आहे.

फडणवीस म्हणाले, "पूर्वीच्या काळी मला फार आवेशानं भाषण देण्याची सवय होती. माझं भाषण झालं की पाचव्या मिनिटाला नानांचा मला फोन यायचा आणि ते म्हणायचे देवेंद्र बोललास चांगला पण असा बोलशील तर हार्टअॅटॅक येईल, जरा शांत बोल ना. असं करुन करुन माझी भाषणाची जी स्टाईल आहे, ती बदलवणारे नाना आहेत. आज मी जे शांतपणे तुम्हाला बोलताना दिसतो, ते नानांमुळं दिसतो"

नाम फाऊंडेशनसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे काम करत आहेत. यासाठी त्यांनी जी टीम तयार केली आहे. त्यात असे अनेक लोक आहेत जे टीम म्हणून काम करत आहेत. यासंपूर्ण टीमचं आणि या टीमशी जोडलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर नानांनी मला नाम फाऊंडेशनचा कार्यकर्ता म्हणून कोणतीही अडचण आली तर फोन करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT