Case of rape sakal media
पुणे

पुणे : महिलेचा आंघोळ करताना काढला व्हिडिओ; केली सेक्सची मागणी

नरेश शेंडे

पुण्यात (Pune) नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका २५ वर्षीय तरुणाने त्याच्या मेव्हणीचा आंघोळ करताना व्हिडिओ (Woman bathing video) काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा (Rape crime) धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी महिलेने शनिवारी दाखल केलेल्या तक्ररीनंतर परभणी (Parbhani) येथील तरुणाविरोधात हिंजेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल (Police complaint filed) करण्यात आला आहे. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Fir flied on accused at hinjewadi police station in secretly capturing sister in law bathing video and raping crime)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, "पीडित महिला आंघोळ करत असताना आरोपीने तिचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत शरीर सुखाची मागणी करायचा. पीडितेने शारीरीक संबंधांसाठी नकार दिल्यावर आरोपीने तिला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला." असं पीडित महिलेनं तक्ररीत म्हटलंय.

गेल्या महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडला होता. मात्र पीडितेने यापूर्वी घडलेल्या प्रकराबाबत कुणालाही सांगितलं नव्हत. परंतु, आरोपी तिचा छळ करु लागल्यावर अखेर पीडित महिलेनं तिच्या पतीला घडल्या प्रकराबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी पळून गेला असल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीवर आयपीसीच्या सेक्शन ३७६ व ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

Pune News : कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

SCROLL FOR NEXT