friend called for meet wagholi girl assault crime against youth Sakal
पुणे

Pune Crime : धक्कादायक! पुणे हदरले... तरुणीला भेटण्यासाठी बोलावून कारमध्ये केला बलात्कार

Raped in car after calling to meet: तरुणीला भेटण्यासाठी बोलवलं व तिच्यावर कारमध्येच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वाघोलीत ही घटना घडली. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ वृत्तसेवा

Wagholi News : तरुणीला भेटण्यासाठी बोलवलं व तिच्यावर कारमध्येच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वाघोलीत ही घटना घडली. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गौरव बोराटे ( वय, २७ ) असे गुन्हा दाखल करण्यात केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार,दोघांमध्ये मैत्री होती. गौरवने मुलीला भेटण्यासाठी बोलवले. भेटायला आली नाहीस तर जीव देईल, अशी धमकी दिली. ती आल्यानंतर त्याने तिला कारमध्ये बसायला सांगितलं व कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. गौरव हा वारंवार धमकी देत असल्याने मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले. याचा राग आल्याने त्याने ती राहत असलेल्या सोसायटीत जाऊन तिच्या वडीलांना शिवीगाळ केली. या सर्व प्रकारानंतर तरुणीने पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर; हायकोर्टानं याचिका काढली निकाली

Nagothane Flyover Cracks : उड्डाणपुलावर 60 दिवसांत चार ते सहा इंच रुंदीच्या 50 मीटर लांबीच्या भेगा, वाहतूक केली बंद

Viral Video : भाजप नेत्याचा भर रस्त्यात फोनवर बोलता बोलता मृत्यू; हार्ट अटॅक येताच खाली कोसळले अन्... CCTV मध्ये कैद थरारक घटना

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! वनजमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद; वनहक्कधारकांना मिळणार सुधारित सातबारा

SCROLL FOR NEXT