Ganesh Visarjan 2022 
पुणे

Ganesh Visarjan 2022 : गणपती विसर्जन मिरवणुकीत कलावंतांच्या ढोल-ताशांचा गजर

मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक

अरुण सुर्वे

पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांचा सडा, रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अन मोठ्या उत्साहात सुरू होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अवघ्या महाराष्ट्रात दोन वर्षांनंतर मोठया धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा झाला. आज गणरायाला निरोप देण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी जमली आहे. पुण्यात मानाच्या गणपतीसह इतर मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची धुमधडाक्यात तयारी केली आहे. विशेष म्हणजे मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक सहभागी झाले आहे.

यामध्ये अभिनेता सौरभ गोखले, सिध्दार्थ जाधव, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, तेजस बर्वे तर अभिनेत्री अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, श्रृती मराठे, स्वप्नाली पाटिल, नुपूर दैठणकर, शाश्वती पिंपळीकर, नीता दोंदे सहभागी झाले आहेत. या सर्व कलाकारांच्या ढोल-ताशांचा गजर पुणेकरांन ऐकायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT