Hand grenades found during metro excavation in Pune Baner area marati news  
पुणे

Pune News : पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड!

रोहित कणसे

पुणे शहरातील बाणेर परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना हँडग्रेनेड सापडल्याचा माहिती समोर आली आहे. मेट्रोचे खोदकाम सुरू असताना हे ग्रेनेड आढळले आहेत. हे जमीनीमध्ये आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान हे हँडग्रेनेड निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं, यानंतर हे हँड ग्रेनेड यशस्वीरित्या निकामी करण्यात आले. तसेच यादरम्यान बाणेरहून विद्यापिठाकडे जाणारी वाहतूक देखील काही वेळासाठी थांबवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT