Pune Rain esakal
पुणे

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

Pune Rain: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. शुक्रवारपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

Sandip Kapde

पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने दुर्गम भागात ओढ्यांना पूर आला आहे. पाबेगावातील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहेत. तर वादशी वाऱ्यामुळे नुसकान देखील झाले आहे. गावातील अंगणवाडीचे पत्रे उडाले आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे,जळगाव, नंदुरबार,नाशिक, धुळे या जिल्ह्यांचा सहभाग आहे. (Pune Rain Update)

तसेच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. शुक्रवारपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशा, उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील उत्तर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय पश्चिम बंगाल, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवारी या संदर्भात माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT