Hemant Rasne appointed as president of Standing committee of pune 
पुणे

पुणे ब्रेकिंग : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासने

वृत्तसंस्था

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुकीत रासने यांना १० तर विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंगेस-शिवसेनेचे अशोक कांबळे यांना ६ मते मिळाली. 

समितीत भाजप सदस्य अधिक असल्याने रासने यांच्या निवडीची औपचारिकता होती. महापालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात  निवडणूक प्रक्रिया झाली. त्यासाठी खास सभा बोलाविण्यात आली होती. महापालिकेत भाजपचे बहुमत असल्याने स्थायीत 16 पैकी दहा सदस्य भाजपचे आहेत. राष्ट्रवादीचे चार आणि कॉंग्रेस-शिवसेनेचा प्रत्येकी 1 सदस्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT