At Home With Sakal Challenge by Sonalee Kulkarni 
पुणे

#AtHomeWithSakal: आजचं चॅलेंज घेऊन आलीये सोनाली कुलकर्णी

सकाळवृत्तसेवा

पुणे: कोरोनाच्या काळात देशातील नागरिक लॉकडाऊनमुळे घरातंच वेळ घालवत आहे. मात्र घरात बसुन काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडलाय. तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? कंटाळा आला असेल बसुन घरी पण सकाळ असताना डोन्ट वरि. होय, या लॉकडाऊनच्या काळात सकाळ माध्यम समुह तुमच्यासोबत आहे आणि म्हणूनंच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत #AtHomewithSakal ही स्पर्धा. या स्पर्धेतुन तुम्हाला मिळणार आहेत घरबसल्या भरगोस बक्षिसं.

महिलांना या स्पर्धेत त्यांच्या आवडीची गोष्ट करायची आहे. बरोबर ओळखलं..नट्टापट्टा आणि फोटो-व्हिडिओ अर्थात ७ दिवसांचा हा फॅशन शो आहे. या फॅशन शो मध्ये दररोज आम्ही तुम्हाला एक थीम देणार आहोत. त्याप्रमाणे तुम्ही ड्रेसअप व्हायचं, नट्टापट्टा करायचा, मस्तपैकी एक कॅटवॉक करायचा आणि हा व्हिडिओ तयार करुन आम्हाला पाठवायचा. हा व्हिडिओ आम्हाला  #AtHomewithSakal वापरुन टॅग करा आणि शेअर करा.

चला तर मग आजच्या थीमसाठी तयार आहात ना. तर आजची थीम आहे ब्लॅक ड्रेस. ब्लॅक ड्रेस घालून तुम्ही तयार व्हायचंय आणि वर सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

५०० रुपयांची लाच आणि थेट एसीबीच्या जाळ्यात! भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक प्रताप

Laptop Charger : लॅपटॉपचं चार्जिंग फुल्ल झाल्यानंतरही स्विच सुरूच ठेवताय? पिन काढत नाही? आत्ताच पाहा होऊ शकतं किती मोठं नुकसान

Mumbai News: खाकी जाणार, सफारी येणार; ठाणे पालिकेतील शिपायांचा गणवेश रुबाबदार होणार

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT