पुणे

पुणे : भास्कर जाधवांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन

शरयू काकडे

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला दिलेल्या उत्तरामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या वकव्याच्या निषधार्त पुण्यात भाजपकडून खंडोजी बाबा चौकात ''जोडे मारो'' आंदोलन करण्यात आले. यावेळी भास्कर जाधव आणि शिवसेने विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

चिपळूणमधील पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. दरम्यान चिपळून दौऱ्यादरम्यानमुख्यमंत्र्यानी पुरग्रस्तांशी सवांद साधला. यावेळी एका पुरग्रस्त महिलेनं आक्रोश व्यक्त करत मुख्यमंत्र्याकडे मदतीची याचना केली. आमदांराचा 2 महिन्याचा पगार फिरवा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी त्या महिलेने केली. दरम्यान, येथे उपस्थित आमदार भास्कर जाधव यांनी महिलेला उत्तर दिले. '''आमदार 5 महिन्यांचा पगार देतील पण त्याने काहीही होणाप नाही, बाकी काय, तुमचा मुलगा कुठयं, अरे आईला समजव, उद्या ये'' भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्व माध्यामतून त्यांच्यवर टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Shirala Mini Konkan Monsoon Tourism : लोणावळा-महाबळेश्वर विसरा! शिराळ्याचं 'मिनी कोकण' धुक्यात न्हालं; विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी, कास पठारसारखं खुललं सौंदर्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; सातारा, सोलापूरसह तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT