पुणे

टोमॅटो लागवडीवर बोरीबेल येथे चर्चासत्र

CD

देऊळगाव राजे, ता. १८ : बोरीबेल (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी अनिल महाडिक यांच्या शेतावर आदर्श शेतकरी ग्रुपच्या वतीने टोमॅटो प्रात्यक्षिक पीक पाहणी व शिवार फेरी आयोजित केली होती. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाने टोमॅटो लागवड यावर झालेल्या चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला.

यावेळी टोमॅटो लागवडीपासून काढणीपर्यंत घ्यावयाची काळजी, योग्य वाणाची निवड, जैविक, रासायनिक व विद्राव्य खत व्यवस्थापन, जिवाणू खतांचा कार्यक्षम वापर, कीड व रोग नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांमध्ये माहितीची देवाण-घेवाण व चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी कल्याण पाचपुते, बाळकृष्ण पाचपुते, शिवराम गिरमकर, संतोष पाचपुते, बापू महाडिक, अमोल पाचपुते, अमोल होरे, अनिल पाचपुते, काशिनाथ वाणी आदी सुमारे १०० पेक्षा जास्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास किशोर खैरनार, सूर्यजीत पाटील व नवनाथ डोंबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आदर्श शेतकरी ग्रुपचे संचालक सचिन नागवडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT