पुणे

नागठाणे निकाल

CD

जकातवाडीतील
महाविद्यालयाचे यश

शेंद्रे : जकातवाडी (ता. सातारा) येथील शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. कला विभागात आरती ननावरे, वैष्णवी जानकर, पायल राकेश भानमंगत, शास्त्र विभागात सानिका जाधव, अनुष्का कांबळे, दीपाली जाधव हे विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकांनी यशस्वी ठरले. संस्थापक लक्ष्मण माने, शैलेंद्र माने, कादंबरी माने, डॉ. समता माने, जीवन बोराटे, मुख्याध्यापक लक्ष्मण ढाणे आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय थलापती यांच्या मोठ्या घोषणा; 'या' फाईलवर केली पहिली सही

Mumbai: मुंबईत आरबीआय कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारणार, २१० झाडांची कत्तल होणार; पर्यावरणप्रेमींची टीका

‘दंड भरावा लागेल’; वाहतूक पोलिसांनी पाकिस्तानच्या क्रिकेटरला रस्त्यातच थांबवलं Video Viral

Latest Marathi News Live Update: विजय थलपतीच्या शपथविधीला राहुल गांधी उपस्थित

Nanded News: मॉन्सूनपूर्व नालेसफाईला प्रारंभ;आयुक्त डॉ. डोईफोडे यांची विविध भागांत पाहणी

SCROLL FOR NEXT