कळसेश्वर विद्यालयाचा
निकाल शंभर टक्के
अकोले : कळसेश्वर विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातून विशेष प्रावीण्यामध्ये १०, प्रथम श्रेणीतून २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून सार्थक गणेश वाकचौरे ८५.४० प्रथम, अनुष्का सुनील आवारी ८५ द्वितीय, आयुष संजय वाकचौरे ८४.८० तृतीय, रोहन बाळासाहेब वाकचौरे ८२.८० चतुर्थ, रोशन रावसाहेब वाकचौरे ८२.८० चतुर्थ, आयुष नवनाथ वाकचौरे ८२.२० पंचम मिळवून उत्तीर्ण झाली. या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक संजय शिंदे, शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, मनीषा शिंदे, प्रशांत जाधव, प्रतीक्षा घुले, कुमार पालवे, सुरेश वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.