पुणे

भरती गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चे छापेसत्र

CD

बंगळूर, ता. १८ : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) भरती गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बंगळूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कर्नाटक आणि गुजरातमधील अहमदाबाद अशा एकूण २१ ठिकाणी मोठी छापे घातले. बंगळूर, हासन, चित्रदुर्ग, दावणगिरी, रायचूर, कारवार, गुलबर्गा, बेळगाव यांसह गुजरातमधील अहमदाबाद येथे एकाचवेळी ही कारवाई केल्याची माहिती ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : बीड जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार! ​सिझेरियन करताना पोटातच सोडले ग्लोज; आतडे सडले अन् गर्भाशय काढावे लागले; १९ वर्षीय माता मरणाच्या दारात

Degloor Crime : अंध विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ॲट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा

YouTube वर आता Views चा खेळ बदलणार! २४ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, नेमका काय झालाय बदल?

Mumbai Local : रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा! लोकलच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात ओएचईचा धक्का, घाटकोपरमध्ये लोकल १९ मिनिटे खोळंबली

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT