kirit somaiya esakal
पुणे

किरीट सोमय्यांना धक्काबुक्कीची केंद्राकडून दखल; CISF अधिकारी पुण्यात दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महानगरपालिकेत किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणानंतर भाजपने आक्रमक होत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. तसेच गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली होती. यानंतर आता सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. हे अधिकारी केंद्राला अहवाल दाखल करतील.

सध्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, आणखी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा, यास्तव प्रयत्न करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांनी घेतली पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. CISF चे जवान किरीट सोमय्यांसोबत होते. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी तक्रार केलीय की, आमच्या जवानानांही धक्काबुक्की झाली आहे. त्यामुळे केंद्राने थेट यामध्ये दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT