पुणे

सणसवाडीत बुधवारी महसूल समाधान शिबीर

CD

कोरेगाव भीमा, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागांतर्गत कोरेगाव भीमा येथील शिरूर तहसील कार्यालय, मंडल भाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे येत्या बुधवारी (ता. २०) आयोजन केले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथे कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लोकप्रतिनिधींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात शिरूरचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, अर्ज, दाखले तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व तातडीने निवारण या शिबिरामध्ये करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कोरेगाव भीमाच्या मंडल अधिकारी गुलफाम शेख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT