man killed Katraj Chowk by Hitting stone in head pune marathi crime news esakal
पुणे

Pune Crime News : पुणे हादरलं! कात्रज चौकात भरदिवसा डोक्यात दगड घालून खून

मनोहर बागल असे मृत व्यक्तीचे नाव असून गुन्ह्याचे कारण समजू शकले नसून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

रोहित कणसे

कात्रज : कात्रज चौकात भाजी मंडईच्या कोपऱ्यावर आज (ता.१३) सकाळी अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांनी दिली आहे. मनोहर बागल असे मृत व्यक्तीचे नाव असून गुन्ह्याचे कारण समजू शकले नसून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT