पुणे

मंचर बाजारात भाजीपाला वधारला

CD

मंचर, ता. १८ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता.१७) तरकारी व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. विविध भाजीपाला व फळभाज्यांच्या बाजारभावात किंचित वाढ झाली.
लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कैरीला दहा किलोला ४०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली. बाजार समितीत सात हजार ९३० डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. बाजार समितीत कैरीची सर्वाधिक ८७८ डाग आवक झाली.
शेतीमालाचे नाव व १० किलोचे बाजारभाव : लिंबू : २७० ते २०००, गवार : ५० ते ६००, घेवडा : ४०० ते ५७०, मिरची : ७० ते ६०१, आले : १५० ते ७००, कारले : १८० ते ४००, टोमॅटो : १०० ते ५५०, ढोबळी मिरची : ५० ते ५००, तोंडली : ८० ते ४००, दोडका : २० ते ४५०, भेंडी : ३० ते ३५०, वांगी ३० ते ४०० तसेच शेवगा : २६० ते ४००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 1ST ODI: भारताने फास आवळला, पण जो रूट नडला; सोबतीला डॉसन जबरदस्त खेळला, इंग्लंडनं उभं केलं तगडं लक्ष्य

छापा, धमक्या आणि 6 लाखांची लूट... 'आम्ही FDA अधिकारी' म्हणत दुकानात घुसले, वसईतील 'स्पेशल 26'ची थरारक कहाणी

IND vs ENG : इंग्लंडने अचानक संघ बदलला; भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून यजमानांना 'तो' आठवला

Solapur Water Crisis: उजनी धरणात ५१ टक्के साठा; उसासह पिके जळू लागल्याने उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Live News Update Marathi: ठाण्यातील धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT