mcoca act on 17 gang members in Sahakar Nagar area police pune esakal
पुणे

Pune Crime : सहकारनगर परिसरातील टोळीतील १७ जणांवर मोका

पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सराईत गुन्हेगार सिद्धार्थ विजय गायकवाड (वय २२, रा. अरण्येश्वर) याच्यासह टोळीतील १७ जणांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या टोळीविरुद्ध सहकारनगर, भारती विद्यापीठ, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड, बिबवेवाडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, मालमत्तेचे नुकसान, दुखापत करणे, नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. सहकारनगर पोलिसांनी मोकाबाबतचा प्रस्ताव दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT