मानसिक आधार
मानसिक आधार esakal
पुणे

कोरोना महामारीमध्ये मानसिक आधार ठरला महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : कोरोना महामारीमध्ये समाजाप्रती बांधिलकी जपत वैद्यकीय आणि पोलीस, समाजसेवी संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या कालावधीमध्ये मानवतावादी संघटनेने मानसिक आणि आर्थिक आधार मनोबल वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरला, असे मत मानवतावादी समाजसेवा संघटनेचे अध्यक्ष गफ्फार खान यांनी व्यक्त केले.मानवतावादी समाजेसवा संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. याप्रंसगी संस्थेचे सचिव अशोक जाधव, कार्याध्यक्ष अरविंद पिल्ले, उपाध्यक्ष प्रकाश रावळकर, खजिनदार सईद शेख, लेखापाल श्रीनिवास नंबियार, मोहम्मदशा भंडारी, बाळू गोरे, उस्मानाबाद जिल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड, पद्माकर बांडे, सतीश चांदेकर, सुरेश इथापे, अनिल जांभेकर, अनिल वाघमारे, जनार्धन इंगळे, रजनी दाणी, माधुरी गुजर, आय. एम. शेख, सुरेश इथापे उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे आजीव सदस्य दिवंगत विजय चव्हाण व वसंत धोंगडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच, सेवापूर्तीनिमित्त नामदेव जाधव, विजय वैराट, बाळू गोरे, दत्तात्रय भोसले व संजय वाघमारे यांचाही शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष गफ्फार खान यांनी संस्थेची स्वतःच्या वास्तूसाठी इमारतनिधी असण्याबाबत ठराव मांडला, त्यालाही सर्वांनी मंजुरी दिली.रोहिदास एकाड यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: घाटकोपर होर्डिंगखाली अजूनही 30-40 लोक अडकल्याची शक्यता; 46 तासानंतरही बचावकार्य सुरु

Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

SCROLL FOR NEXT