पुणे

कास - एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यामंदिर वाघेश्वरचे यश...

CD

मेरू विद्यामंदिराचे
दहावी परीक्षेत यश

कास, ता. १३ ः दहावीच्या परीक्षेत मेरू विद्यामंदिर, वाघेश्वर विद्यालयाचा निकाल ९८.२१ टक्के लागला आहे. यामध्ये विशेष श्रेणीत १९, प्रथम २१, द्वितीय १३ विद्यार्थी आहेत. विद्यालयात आदिती मोरे (९२.२०) प्रथम, तन्वी जाधव (९१.८०) द्वितीय, अनुष्का कांबळे (९१) तृतीय, तन्वी ज्योतिराम जाधव (९०.६०) चतुर्थ, तर अमोघ चिंचकर (९०.४०) याने पाचवा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे, भणंग केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती गंगावणे, तसेच स्कूल कमिटीचे सदस्य मच्छिंद्र क्षीरसागर, प्रमोद जाधव, डी. टी. साळुंखे, जगन्नाथ जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती तारळकर, श्री. घाडगे, श्रीमती जाधव, श्री. लाड, श्री. सावंत, श्री. वाघमारे, श्रीमती जगताप आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

Accident : थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; रक्षाबंधन उरकू‌न घरी जाताना झाला होता अपघात

IND vs PAK Asia Cup: भारताची विजयी हॅटट्रिक! ९ षटकांत जिंकली मॅच, पाकिस्तानची इतकी वाईट अवस्था कधी झालीच नव्हती

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

SCROLL FOR NEXT