The MNS movement on the issue of potholes 
पुणे

स्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्‍नावर मनसेचे आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्‍नावर गुरुवारी मनसेतर्फे महापालिका भवनात सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच, रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. 

शहरातील विविध भागांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याबाबतचे सविस्तर वृत्त 'सकाळ'मध्ये बुधवारी प्रसिद्ध झाले. त्या पाठोपाठ मनसेने आज या प्रश्‍नाबाबत आयुक्त दालनासमोर आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. मनसेतर्फे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना निवेदन दिले.

तसेच, दहा दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजविले गेले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. कांबळे यांनी शिष्टमंडळाला शहरातील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. आंदोलनात राजू सावळे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, रूपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, शांतिलाल दहिफळे, अश्‍विनी बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

विमल खाऊन आला आणि बाथरूममध्ये ओकला, सुरज चव्हाणच्या नव्या घरात चाहत्याचा राडा; बायको संतापली

Latest Marathi News Update: जळगाव जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊस

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

SCROLL FOR NEXT