पुणे

वाचू आनंदे

CD

वाचू आनंदे
----------
मोहीम मैत्री

लहान आणि ‘टीनएजर’ वयातील मैत्रीची मजा वेगळीच असते. मित्रांबरोबर भरपूर गप्पा मारायच्या, खेळायचे, धांगडधिंगाही करायचा... आणि हो! अभ्यासातही एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे. अशा एका मित्रांच्या छान ग्रुपची गोष्ट आहे- ‘मोहीम मैत्री’ या पुस्तकात. सदानंद भणगे यांनी हे पुस्तक लिहिले आहे, तर ‘लाडोबा प्रकाशना’ने ते प्रकाशित केले आहे. ही एक ‘बाल-कादंबरी’ आहे. आपला एखादा मित्र जेव्हा अडचणीत असतो, तेव्ह आपल्याला त्याची काळजी वाटते. तशीच काळजी या कादंबरीतील मित्रांनाही वाटते. ते एकत्र येऊन त्या मित्राला मदत करण्याचे सर्व प्रयत्न करतात, असा या गोष्टीचा गाभा आहे. ‘माणुसकी जपा’ किंवा ‘चांगुलपणा हाच दागिना’ असे सुविचार आपण ऐकलेले असतात. या गोष्टीत मात्र लहान मुले माणुसकी कशी दाखवतात आणि त्यांचे पालकही त्यांना कसे मदत करतात, हे दाखवले आहे. हे वाचताना कधी आपल्याला हसू येते, तर कधी आपण भावनाप्रधान होतो. विचारप्रवण करणाऱ्या या छोट्याशा कादंबरीची भाषा सोपी आहे. तुम्ही नेहमी मराठी वाचत नसाल, तरीही तुम्हाला ती सहज समजेल. तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि त्याची गोष्ट मित्रमैत्रिणी आणि आई-बाबांनाही सांगा.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT