st sakal
पुणे

पुण्यातून कोकणासाठी एसटीच्या जादा गाड्या

पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन, स्वारगेट स्थानकांवरून जादा गाड्या सुटणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळातर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून १०३ जादा एसटी गाड्या ६ ते १० सप्टेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत. त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन, स्वारगेट स्थानकांवरून जादा गाड्या सुटणार आहेत. चिपळून, गुहागर, दापोली, देवरूख, खेड, रत्नागिरी, महाडसाठी या गाड्या असतील. कोकणात जाण्यासाठी ४४ जणांचा ग्रुप केल्यास जादा बस सोडणार आहेत. या जादा बसगाड्यांचे स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे रेल्वे स्टेशन या स्थानकांवरून संगणकीय आरक्षण खुले झाले आहे. त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

SCROLL FOR NEXT