पुणे

सोनई

CD

मुळा एज्युकेशन निकालात
शनैश्‍वर विद्यालयाचा डंका
सोनई, ता. ९ : मुळा एज्युकेशन संस्थेच्या नेवासे तालुक्यातील १५ माध्यमिक विद्यालयात समर्थ सद्‍गुरु किसनगिरी माध्यमिक विद्यालय ९७.१४ टक्के प्रथम आले, तर सुरेगाव गंगा येथील सावित्रीबाई फुले विद्यालय (८६.६६) पंधरावे आले. संस्थेच्या पंधरा विद्यालयांत आलेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांत सोनई येथील शनैश्‍वर माध्यमिक विद्यालयाचे चार विद्यार्थी आले आहेत.
यंदाच्या वर्षी संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या सूचनेनंतर सचिव उत्तमराव लोंढे व सहसचिव डाॅ. विनायक देशमुख, प्रशासन अधिकारी जालिंदर घुले यांनी सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांचा समन्वय घडवून अभ्यासाची त्रिसूत्री व गुणवत्ता वाढीसाठी नियोजन केले होते. सिध्दी रामदास जंगले (९८.२०) प्रथम आली. इतर चार वेदांत विकास मोरे (९४.२०), संकेत गोरक्षनाथ भुसारी (९३.६०) सोनई, तृप्ती अरुण गाडेकर (९३) मोरया चिंचोरे, रहेमान मेहमूद शेख (९२.६०) सोनई.
मुळा संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात उस्थळ दुमाला येथील समर्थ किसनगिरीबाबा विद्यालय (९७.१४) प्रथम आले. मुळा कारखाना येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (९३.४४) द्वितीय, तर मोरया चिंचोरे येथील स्वामी विवेकानंद विद्यालय (९२.८५) तृतीय आले. इतर विद्यालय ताईसाहेब कदम, सोनई (९२.४३), संत एकनाथ महाराज लोहगाव (९२.३०), यशवंतराव चव्हाण, तामसवाडी (९२.१५), वसंतदादा पाटील गळनिंब (९१.६६), राजश्री शाहूमहाराज माका (९१.५०), समर्थ रामदास स्वामी कांगोणी (९१.४२), महात्मा गांधी, शिरेगाव (९०.९०), अहिल्याबाई होळकर, देडगाव (८८.६९), शनैश्‍वर, सोनई (८८.०५), संत तुकाराम महाराज, निंभारी (८६.६६), महात्मा जोतिराव फुले माळीचिंचोरे (८३.६७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT