Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच प्रभाग; निवडणूक आयोगाचे आदेश

पुणे महापालिकेची निवडणूकीसाठी एकचा प्रभाग असणार की दोनचा असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - पुणे महापालिकेची (Pune Municipal) निवडणूकीसाठी (Election) एकचा प्रभाग (Ward) असणार की दोनचा असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगाने (Election Commission) निर्णय घेतला असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकचा प्रभाग असणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेली आहे. राज्य सरकारने विधीमंडळात एकचा प्रभाग असणार असा कायदा पारित केला होता. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१९ रोजी पुणे, मुंबई महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकेत एकचा प्रभाग असणार असे आदेश काढले होते.

राज्य सरकारने एकचा प्रभाग केला असला तरी दोनचा प्रभाग होण्याची शक्यता असल्याची चर्चा गेली अनेक महिने सुरू होती.

तसेच दोनचा प्रभाग पद्धती जास्त फायदेशीर असल्याचे मत अनेक नगरसेवकांसह राजकीय पदाधिकार्यांचे मत होते. त्यासाठी विधीमंडळात कायद्यात बदल केले जातील असा अंदाज आहे वर्तावला जात होता. या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

एकचा प्रभाग झाल्याने पक्षासह उमेदवाराच्या क्षमतेचाही कस लागणार आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २००७ एकच्या प्रभाग पद्धतीने निवडणूक झालेली होती.

महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख म्हणाले, 'शहरात एक प्रभाग एक सदस्य या पद्धतीने रचना केली आहे। निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पद्धतीने रचना केली जाईल. यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT